योजनेचे नाव


राष्ट्रीय रुरबन अभियान

केंद्र पुरस्कर/केंद्र - राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत


केंद्र-राज्य पुरस्कृत

योजना कधी सुरू झाली


14 जानेवारी,2016 रोजीच्या शासन निर्णयान्वये. View

योजना बंद होण्याचा दिनांक / वर्ष


31 मार्च, 2022 पर्यंत मुदतवाढ करण्यासाठी केंद्र शासन स्तरावर प्रस्तावित आहे.

योजनेची थोडक्यात माहिती


राष्ट्रीय रूरबन मिशन (National Rurban Mission-NRuM) अंतर्गत ग्रामीण भागातील गावांच्या समुहांचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करणे आणि शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविणे अपेक्षित आहे.या अभियानाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
- ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करणे. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक व तांत्रिक सोयी सुविधा ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
- ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करतांना, गरीबी व बेरोजगारी कमी करणे.
- अभियानांतर्गत निवडलेल्या क्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणे.
- ग्रामीण भागातील गुंतवणूकीस चालना देणे.

लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)


अभियानांतर्गत उपक्रमांसाठी करण्यात आलेली वित्तीय तरतूद खालील प्रमाणे:-

अ.क्र.सनलेखाशीर्ष एकुण वित्तीय तरतूद(रु. कोटीत)
केंद्र हिस्सा 60%राज्य हिस्सा 40%
मागणी क्रमांक एल-३, इतर ग्रामिण विकास कार्यक्रम, १०६, ग्रामिण भागातील नागरी सुविधांसाठी तरतूद, (00) (01)राष्ट्रीय रुरबन अभियान गावसमुहांचा विकास (केंद्र हिस्सा ६० %)३3 सहाय्यक अनुदाने, (२५१५२५३९) मागणी क्रमांक एल-३, इतर ग्रामिण विकास कार्यक्रम, १०६, ग्रामिण भागातील नागरी सुविधांसाठी तरतूद, (00) (01)राष्ट्रीय रुरबन अभियान गावसमुहांचा विकास (राज्य हिस्सा 4० %)३3 सहाय्यक अनुदाने, (२५१५२५48)
1 2017-18 58.45 37.80 96.25
2 2018-19 83.80 54.00 137.80
3 2019-20 56.70 37.80 94.50
4 2020-21 192.30 50.20 242.50
5 2021-22 185.60 126.00 311.60

योजनेच्या लाभाचे स्वरुप


ग्रामपंचायत (ग्रामपंचायतींचा समुह - गावसमुह )

योजनेचे निकष


लागू नाही (20 गावसमुहांची निवड झालेली आहे)

जिल्हानिहाय उद्दिष्टे ( भौतिक व अर्थिक)


अभियान असून मंजूर प्रकल्पा नुसार अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हानिहाय उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.

अ.क्र. जिल्हा एकुण गाव समुह भौतिक उद्दिष्ट आर्थिक उद्दिष्ट
एकुण प्रकल्प किंमत (रु. कोटी)
CGF Convergence एकुण CGF Convergence एकुण
1 पुणे 2164 867 1031 60.00 225.21 285.21
2 बीड 2 1015 1572 2587 60.00 162.64 222.64
3 बुलढाणा 1 288 276 564 30.00 122.1081 152.1081
4 जालना 1 119 445 564 30.00 291.93 321.93
5 औरंगाबाद 1 62 95 157 30.00 100.32 130.32
6 नागपूर 2 571 492 1063 60.00 304.75 364.75
7 जळगाव 3 368 303 671 45.00 466.5456 511.5456
8 नाशिक 3 356 928 1284 60.00 232.37 292.37
9 पालघर 2 138 239 312 30.00 110.04 140.04
10 अ. नगर 3 239 557 796 45.00 255.54 300.54
एकुण 20 3320 5774 9094 450.00 2232.9637 2682.9637

सांख्यिकीय माहिती - तक्ता ( भौतिक साध्य)


अभियानांतर्गत गावसमुहांचे एकत्रित भौतिक साध्य.

CGF Convergence एकुण
उद्दिष्टसाध्यउद्दिष्टसाध्यउद्दिष्टसाध्य
33206045774285390213457

सांख्यिकीय माहिती - तक्ता ( वित्तीय साध्य)


अभियानांतर्गत गावसमुहांचे एकत्रित वित्तीय साध्य.

CGF(रु. कोटी) Convergence (रु. कोटी) एकुण
उद्दिष्टसाध्यउद्दिष्टसाध्यउद्दिष्टसाध्य
45075.30642232.96371187.88402667.96371263.1904