योजनेचे नाव


मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना

केंद्र पुरस्कर/केंद्र - राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत


राज्य पुरस्कृत

योजना कधी सुरू झाली


दिनांक 23 जानेवारी, 2018 View

योजना बंद होण्याचा दिनांक/वर्ष


दिनांक 31 मार्च, 2022

योजनेची थोडक्यात माहिती


ग्रामपंचायत कार्यालयासाठी स्वत:ची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत बांधण्यासाठी या योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जातो.

लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)


अ.क्र.आर्थिक वर्षलेखाशीर्ष शेरावित्त्तीय तरतूद
2019-20 2515 2557 75 कोटी
2020-21 2515 2557 150 कोटी
2021-22 2515 2557 110 कोटी

योजनेच्या लाभाचे स्वरुप


ग्रामपंचायत

योजनेचे निकष


स्वत:ची इमारत नसलेल्या ग्रामपंचायती.

जिल्हानिहाय उद्दिष्टे ( भौतिक व अर्थिक)


भौतिक - 4252 ग्रामपंचायती, अर्थिक - निरंक

सांख्यिकीय माहिती - तक्ता ( भौतिक साध्य)


भौतिक - 1074 ग्रामपंचायतींना मंजुरी देण्यात आली.

सांख्यिकीय माहिती - तक्ता ( वित्तीय साध्य)


आतापर्यंत रू. 25 कोटी इतका निधी ग्रामपंचायत बांधकामासाठी वितरीत केला आहे.