योजनेचे नाव
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इमारतींच्या देखभाल दुरूस्तीबाबत.
केंद्र पुरस्कर/केंद्र - राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत
राज्य पुरस्कृत
योजनेची थोडक्यात माहिती
जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सन १९६१ पर्यंतच्या व PRB मध्ये नोंद असलेल्या प्रशासकीय व निवासी इमारतींच्या देखभाल दुरूस्तीकरीता संबंधित जिल्हा परिषदांना अनुदान वितरीत करण्यात येते.
लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)
अ.क्र. | आर्थिक वर्ष | लेखाशीर्ष शेरा | वित्त्तीय तरतूद |
---|---|---|---|
१ | 2019-20 | 2059 4531 | 20 कोटी |
२ | 2020-21 | 2059 4531 | 20 कोटी |
३ | 2021-22 | 2059 4531 | 40 कोटी |
योजनेच्या लाभाचे स्वरुप
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इमारतींच्या देखभाल दुरूस्ती.
सांख्यिकीय माहिती - तक्ता ( वित्तीय साध्य)
सन 2020-21 या अर्थिक वर्षामध्ये रू. 7.5 कोटी इतका निधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इमारतींच्या देखभाल दुरूस्ती वितरीत केला आहे.