योजनेचे नाव
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवासी इमारतींच्या बांधकामांसाठी सहायक अनुदान
केंद्र पुरस्कर/केंद्र - राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत
राज्य पुरस्कृत
योजनेची थोडक्यात माहिती
निवासी इमारत बांधकामाकरीता मागणीप्रमाणे / आवश्यकतेनुसार, निधी अनुदानाच्या स्वरूपात लेखाशीर्ष २५१५ १२५६ अंतर्गत, सदर स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध करून दिला जातो.
लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)
अ.क्र. | आर्थिक वर्ष | लेखाशीर्ष शेरा | वित्त्तीय तरतूद |
---|---|---|---|
१ | 2019-20 | 2515 1256 | 10 कोटी |
२ | 2020-21 | 2515 1256 | 15 कोटी |
३ | 2021-22 | 2515 1256 | 30.8 कोटी |
योजनेच्या लाभाचे स्वरुप
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवासी इमारतींच्या बांधकामे
योजनेचे निकष
1) ज्या निवासी इमारती मोडकळीस आलेल्या आहेत त्या पाडून त्या निवासी इमारतींची पुनर्बांधणी करणे,
2) ज्या निवासी इमारती सुस्थितीत आहे मात्र, कालौघात लोकसंख्या व अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने त्या अपुऱ्या पडत आहेत, अशा ठिकाणी वाढीव निवासी इमारतीचे बांधकाम करणे.
जिल्हानिहाय उद्दिष्टे ( भौतिक व अर्थिक)
भौतिक - 5, अर्थिक - निरंक
सांख्यिकीय माहिती - तक्ता ( भौतिक साध्य)
भौतिक - 2 (प्रगतीत)
सांख्यिकीय माहिती - तक्ता ( वित्तीय साध्य)
सन 2020-21 या अर्थिक वर्षामध्ये रू. 11.25 कोटी इतका निधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवासी इमारतींच्या बांधकामांसाठी वितरीत केला आहे.